Source text in English | Translation by Mitali Deshmukh (#28387) |
I began the revision and realized that it was a humongous pile of excrement produced by Gurgle! | मी उजळणी सुरू केली होती आणि मला कळले की ते गुरगलने केलेल्या विष्टेचे ढीग होते! तथापि, मी योग्य आणि अचूक असे भाषांतर करून दिले होते, परंतु ग्राहकाने माझे उत्तम काम कुणा एका अशिक्षित मूर्खांकडुन संपादित करून घेतले ज्याने त्याचे वाटोळे केले! आणि आता त्यांनी माझे चुकीचे भाषांतर माझ्या नावासकट ऑनलाईन प्रकाशित केले आहे! |